टॉवर बंद स्थितीत, संपर्क होईना, माजी सैनिकांमधून संताप खेड – तालुक्यातील पंधराव विभाग गेल्या काही वर्षापासून विकासापासून दुर्लक्षित असाच राहिलेला आहे. या परिसरात भौतिक सुविधांची वानवा राहिली आहे. काही वर्षांपूर्वी येथे ठिकाणी बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आला. मात्र हा टॉवर गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या परिसरात माजी सैनिकांची संख्या अधिक आहे. त्यांनी सातत्याने वरिष्ठ अधिकारी,...