चिपळूण रूढी-परंपरेनुसार शतक पार करणाऱ्या श्री क्षेत्र टेरव येथील हनुमान मंदिरात घटस्थापना व विधिवत वीणापूजन करून वीणा चढवून हरिनाम सप्ताहाचा आनंद सोहळा नुकताच संपन्न झाला. वारकरी सांप्रदायाच्या परंपरेनुसार मंगलमय काकड आरती, संध्याकाळी हरिपाठ व त्या नंतर नामांकित किर्तनकार ह. भ. प. सर्वश्री जनार्दन आंब्रे, सतीश सकपाळ, अरुण जाधव, अरविंद चव्हाण, दिपक साळवी, विलास मोरे आणि...