RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे शनिवारी रत्नागिरीत

संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर पहिला दौरा

  • रत्नागिरी । प्रतिनिधी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. भाजपचे त्यांची रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती जबाबदारी घेतल्यानंतर हा पहिला दौरा असून ते भाजपा संघटनात्मक बैठक घेणार आहेत.

ना. नितेश राणे हे शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता रत्नागिरी येथील मत्स्यव्यवसायीकांच्या समस्यांबाबत व मिरकरवाडा अतिक्रमणाबाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका येथे भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता मेळाव व सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत. पक्ष बळकटीसाठी भाजपने जिथे भाजपचा मंत्री किंवा आमदार नाही तिथे भाजपच्या मंत्र्यांवर संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामध्ये ना. नितेश राणे यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी असून त्यादृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmedr Reviews

Wellmdr Reviews 2026

Health Top Product Reviews

Wellmdr Reviews