कोकण विभागीय सचिवपदी शशिकांत वाघे यांची निवड चिपळूण : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून राज्य कार्यध्यक्षपदी रामहरी राऊत यांची निवड करण्यात आली.तर कोकण विभागीय सचिवपदी शशिकांत वाघे यांची निवड करण्यात...