RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची राज्य कार्यकारिणी जाहीर

कोकण विभागीय सचिवपदी शशिकांत वाघे यांची निवड चिपळूण : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून राज्य कार्यध्यक्षपदी रामहरी राऊत यांची निवड करण्यात आली.तर कोकण विभागीय सचिवपदी शशिकांत वाघे यांची निवड करण्यात…

Read More

महायुतीच्या राजेश बेंडल यांच्या प्रचारात रिपब्लिकन आठवले पक्ष मैदानात

गुहागर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या रिपब्लिकन पक्षाची बैठक शृंगारतळीमधील गुहागर बाजार येथील माजी आमदार, स्व. रामभाऊ बेंडल सभागृहात २६४ गुहागर विधानसभा निवडणुकीत गुहागर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते, नामदार रामदास आठवले यांचा आदेश या विषयावर तालुका अध्यक्ष संदिप कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच उत्साहात…

Read More

    चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे प्रशांत यादव भव्य रॅलीने २४ रोजी उमेदवारी अर्ज भरणार

    चिपळूण (प्रतिनिधी):– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी जाहीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे ‘एबी’ फॉर्म दिला असल्याचे समोर आले आहे. ते गुरुवार दिनांक २४ रोजी सकाळी १०.३० वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या…

    Read More

    जि.प.शाळा धामणी नं.२चे पदवीधर शिक्षक अंकुश गुरव यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न

    संगमेश्वर/ प्रतिनिधी; जिल्हा परिषद शाळा धामणी नं.२ चे पदवीधर शिक्षक श्री. अंकुश गुरव आपल्या ३७ वर्षाच्या शिक्षण खात्यातील प्रदीर्घ सेवेतून दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा अभिष्टचिंतन सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन जि.प.शाळा धामणी नं.२ येथे शाळा व्यवस्थापन समिती धामणी तसेच धामणी आणि अंत्रवली केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धामणी व…

    Read More

    किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता’ जिल्ह्यातील तृतीयपंथीयांचा पहिला बचत गट

    समाजकल्याण विभागाचे भक्कम पाठबळ – सहाय्यक आयुक्त दीपक घाटे केंद्र व राज्य शासन पुरस्कृत दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान रत्नागिरी नगरपरिषद अंतर्गत किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता बचत गट या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथीयांच्या बचत गटाची स्थापना काल झाली. यावेळी शहर अभियान व्यवस्थापक संभाजी काटकर, समुदाय संघटक सारिका मिरकर, संपदा सावंत, माजी नगरसेवक सुहेल मुकादम,…

    Read More

    प्रशांत यादव यांची सुकन्या कु. स्वामिनी मतदारांशी साधतेय संवाद

    लेकीकडून वडिलांचा प्रचार! चिपळूण (प्रतिनिधी):- महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांची सुकन्या कु. स्वामिनी प्रचारात उतरली असून वडिलांच्या विजयासाठी मतदारांशी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. कु. स्वामिनी मतदारांना भावनिक साद घालत असल्याने मतदारदेखील भारावून गेले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते आतापर्यंत कुमारी स्वामिनी ही आपल्या वडिलांच्या…

    Read More

    हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

    ©2024 Live Kokan Express All Right Reserved.