RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

अनिकेत पटवर्धन यांनी घेतली अमित शहांची सदिच्छा भेट

कोकणातील विकास मुद्दांवर चर्चा

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याच स्वागतप्रसंगी अनिकेत पटवर्धन यांना अमित शहा यांची सदिच्छा भेट घेण्याची संधी मिळाली. ही महत्त्वाची संधी त्यांना प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे मिळाली भेटीदरम्यान अमित शहा यांनी कोकणातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींबाबत विशेष आस्थेने विचारपूस केली. कोकणातील विकास, स्थानिक समस्या आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरही सौहार्दपूर्ण चर्चा झाली

admin

admin@ngo.iturhs.com https://livekokanexpress.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.