कोकणातील पहिली मायक्रोस्कोपिक मेंदूची गाभातील ट्यूमर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार
कोकणातील वालावालकर हॉस्पिटलमध्ये प्रथमच दुर्बिणीद्वारे एका लहान मुलीवर मेंदूतील ट्यूमर काढण्यात यश सावर्डे – १२ वर्षीय मृण्मयी ही १५ दिवस उलट्या होणे, भूक ना लागणे, डोके दुखी असा त्रास होत होता आणि त्यामुळे डॉक्टराना कडून सलाईन लावणे या मुळे तिचे वजन १० किलो ने घटले आणि अगदी हताश होऊन कृश अवस्थेत तिला शेवटचा पर्याय म्हणून…
लाडक्या भावांमध्ये कंदाल
अखेर महायुतीचे सरकार स्थापन झाले.निकालाच्या तब्बल १२ दिवसानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मात्र युतीत नाराजी आहे हे लपून राहिलेले नाही.देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत . त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.एकनाथ शिंदे यांनी स्वतःशीतडजोड करून शपथ ग्रहण कार्यक्रमात नाराजी आणि त्या अगोदर रुसणे त्याच्यानंतर…
प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ शिवसेना सचिव विनायक राऊत यांची चिपळूण शहरात प्रचार फेरी
चिपळूण – महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत हे बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी चिपळूण दौऱ्यावर येत असून सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दौऱ्याचे प्रारंभ होणार आहे. चिपळूण शहरात सकाळी साडेनऊ वाजता प्रचार फेरी सुरू होऊन त्यानंतर सकाळी दहा वाजता पेढांबे येथील पुष्कर हॉलमध्ये बैठक आयोजित…
पेट्रोल 20 रुपयांनी स्वस्त होणार? ; सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत.
It is a long established fact that a reader will be distracted by the readable content of a page when looking at its layout.
रिपब्लिकन सेनेचा यादव यांना पाठिंबा
चिपळूण (प्रतिनिधी):–ः राज्यात महायुतीने फोडाफोडीचे राजकारण करून अंदाधुंदी कारभार केल्याने सामान्य जनतेच्या मनात संतापाची भावना आहे. राज्यात बदल व्हावा ही लोकांची भूमिका आहे. महाविकास आघाडीने सर्व जाती धर्माला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका घेतली आहे. आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव हे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून सर्वसामान्य तरूणांना न्याय देण्याची भूमिका घेत असल्याचे मत रिपल्बीकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी…
जालगांव येथे योग शिबिराचा शुभारंभ
दापोली .:- दापोली तालुक्यातील जालगाव येथे जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव आणि पतंजली योग समिती दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने योग गुरु विश्वास फाटक व योगशिक्षक पराग केळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालगाव ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये एक डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता पत्रकार व पर्यावरण अभ्यासक प्रशांत परांजपे यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने योग शिबिराचे उद्घाटन करण्यात आले ….
महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांना गत निवडणुकीपेक्षा यावेळी दीडपट मताधिक्य मिळेल- ना. उदय सामंत
महायुतीने पोफळी येथून फुंकले निवडणुकीचे रणशिंग चिपळूण (प्रतिनिधी):– तुम्ही केलेली विकास कामे व शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांची साथ यामुळे मागील निवडणुकीपेक्षा यावेळी दीडपट जास्त मताधिक्य असेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ आयोजित पोफळी येथील सभेत व्यक्त केला. या सभेच्या माध्यमातून…