RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

ब्रेकिंग न्युज

काँग्रेसचा कथित ‘मार्गदर्शक ‘ युवक जिल्हाध्यक्षाचा सहकाऱ्यांसह काहीजणांवर प्राणघातक हल्ला

परशुराम घाटातील थरारक घटना कारची तोडफोड ;तिघांना अटक सात फरार चिपळूण – रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष साजिद सरगुरोह याने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका कारवर परशुराम घाटामध्ये हल्ला करून कारची तोडफोड करीत तिघांना जखमी केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून साजीद सरगरहो याचेसह सातजण फरार असल्याचे कळते.

Read More

वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी महोत्सवाचे शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

प्रगतशील शेतकरी व यशस्वी दुग्ध व्यवसायिकांचा होणा सन्मान प्रशांत यादव यांचा सुवर्ण महोत्सवी अभिष्टचिंतन कार्यक्रम चिपळूण (संतोष सावर्डेकर):— वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. आयोजित कृषी व पशुधन कृषी महोत्सवास गेल्या वर्षी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी देखील कृषी महोत्सव दिनांक ५ ते ९ जानेवारी दरम्यान चिपळूण बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर मैदानात आयोजित…

Read More

तुतारी ताकदीने फुंकून मविआचे स्वाभिमानी सरकार आणूया:जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांचे आवाहन

मविआचे : उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवरुख ▪️महाविकास आघाडीच्या संगमेश्वर तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ देवरूख येथे करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बने बोलत होते. ▪️शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा. बेरोजगारी हटवून तरूणांच्या हाताला काम मिळावे आणि राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर यावे यासाठी हेवेदावे नकरता विरोधकांच्या कुठल्याही मोहाला बळी न…

Read More

रिपब्लिकन सेनेचा यादव यांना पाठिंबा

चिपळूण (प्रतिनिधी):–ः राज्यात महायुतीने फोडाफोडीचे राजकारण करून अंदाधुंदी कारभार केल्याने सामान्य जनतेच्या मनात संतापाची भावना आहे. राज्यात बदल व्हावा ही लोकांची भूमिका आहे. महाविकास आघाडीने सर्व जाती धर्माला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका घेतली आहे. आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव हे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून सर्वसामान्य तरूणांना न्याय देण्याची भूमिका घेत असल्याचे मत रिपल्बीकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी…

Read More

सन २०२४ च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर

नागपूर – राज्य विधानमंडळाच्या सन २०२४ च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. तसेच 6 नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. एकूण 20 विधेयकांवर विचार करण्यात येणार आहे. विधेयकात रूपांतरित होणारे अध्यादेश:- (२) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास…

Read More

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

©2024 Live Kokan Express All Right Reserved.