RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

दोन उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची आठ तारखेला गुहागरला जाहीर सभा

रत्नागिरी – संतोष अबगूल व प्रमोद गांधी या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे 8 नोव्हेंबरला गुहागरात येत असून त्यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती मनसेच्या कार्यालयाकडून देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन उमेदवार उभे केले आहेत. दापोली व एक गुहागर तालुक्यात हे उमेदवार देण्यात आले आहेत. राज ठाकरे या…

Read More

    चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे प्रशांत यादव भव्य रॅलीने २४ रोजी उमेदवारी अर्ज भरणार

    चिपळूण (प्रतिनिधी):– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी जाहीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे ‘एबी’ फॉर्म दिला असल्याचे समोर आले आहे. ते गुरुवार दिनांक २४ रोजी सकाळी १०.३० वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या…

    Read More

    काँग्रेसचा कथित ‘मार्गदर्शक ‘ युवक जिल्हाध्यक्षाचा सहकाऱ्यांसह काहीजणांवर प्राणघातक हल्ला

    परशुराम घाटातील थरारक घटना कारची तोडफोड ;तिघांना अटक सात फरार चिपळूण – रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष साजिद सरगुरोह याने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका कारवर परशुराम घाटामध्ये हल्ला करून कारची तोडफोड करीत तिघांना जखमी केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून साजीद सरगरहो याचेसह सातजण फरार असल्याचे कळते.

    Read More

    खचलो नाही,पुन्हा लढणार आणि जिंकणार;प्रशांत यादव

    ९० हजार लोकांच्या हृदयात मला स्थान चिपळूण:(वार्ताहर)- हरलो म्हणून काय झाले,….खचलेलो नाही,….तुम्हीही खचू नका…..,९० हजार लोकांच्या हृदयात मला स्थान मिळाले,हीच तुमची आणि माझी कमाई आहे,….माझ्यासाठी ज्या-ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली,….संघर्ष केला त्यांना एकालाही वाऱ्यावर सोडणार नाही,…..वाटेल ते करीन पण तुम्हाला अंतर देणार नाही,विचारांची लढाई जबरदस्त आशा ताकदीने आपण लढलेली आहे.त्यामुळे पराभवाची चिंता न करता मी मैदानात…

    Read More

    हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

    Must Read

    ©2024 Live Kokan Express All Right Reserved.