RNI REGISTRATION NO - MAHMAR/11485/2000

What's Hot

दोन उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची आठ तारखेला गुहागरला जाहीर सभा

रत्नागिरी – संतोष अबगूल व प्रमोद गांधी या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे 8 नोव्हेंबरला गुहागरात येत असून त्यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती मनसेच्या कार्यालयाकडून देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन उमेदवार उभे केले आहेत. दापोली व एक गुहागर तालुक्यात हे उमेदवार देण्यात आले आहेत. राज ठाकरे या…

Read More

तुतारी ताकदीने फुंकून मविआचे स्वाभिमानी सरकार आणूया:जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांचे आवाहन

मविआचे : उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवरुख ▪️महाविकास आघाडीच्या संगमेश्वर तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ देवरूख येथे करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बने बोलत होते. ▪️शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा. बेरोजगारी हटवून तरूणांच्या हाताला काम मिळावे आणि राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर यावे यासाठी हेवेदावे नकरता विरोधकांच्या कुठल्याही मोहाला बळी न…

Read More

कळंबस्ते येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा फुटला नारळ!

चिपळूण :-शहरानजिकच्या कळंबस्ते येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा नारळ चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत फुटला. यावेळी या गावातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत गावोगावी होत असलेल्या प्रचार सभा, प्रचार फेरीना उत्स्फूर्त…

Read More

चिपळूण तहसीलदार कार्यालय मार्फत सुशासन सप्ताह

चिपळूण – चिपळूण तहसीलदार कार्यालय मार्फत केंद्र सरकारच्या सूचनानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला. राज्यशासनाने हा सप्ताह १९ ते २४ डिसेंबर या कालावधीत हा सप्ताह केला होता यादरम्यान गुड गव्हर्नन्स म्हणून पाळण्यात आला त्यानुसार चिपळूण तहसिलदार कार्यालयामार्फत नागरिकांना देण्यात येणा-या विविध प्रकारच्या सेवा ज्यामध्ये प्रतिज्ञापत्र-260, उत्पन्न दाखले- 76. वय अधिवास दाखले-22,…

Read More

महायुतीच्या राजेश बेंडल यांच्या प्रचारात रिपब्लिकन आठवले पक्ष मैदानात

गुहागर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या रिपब्लिकन पक्षाची बैठक शृंगारतळीमधील गुहागर बाजार येथील माजी आमदार, स्व. रामभाऊ बेंडल सभागृहात २६४ गुहागर विधानसभा निवडणुकीत गुहागर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते, नामदार रामदास आठवले यांचा आदेश या विषयावर तालुका अध्यक्ष संदिप कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच उत्साहात…

Read More

चिपळूण शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ

सोमवारपासून चिपळूण शहरात प्रचार फेरी निघणार! जुना कालभैरवाच्या चरणी घातले विजयासाठी साकडे चिपळूण (प्रतिनिधी):– चिपळूण शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ भाऊबीजच्या दिवशी सकाळी चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थानला श्रीफळ अर्पण करून झाला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते बहुसंख्येने उपस्थित होते. सोमवारी प्रचारफेरी सुरू होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र…

Read More

हे न्यूज पोर्टल साप्ताहिक कोकण एक्सप्रेसच असून संपादक/ मालक सतीश महादेव कदम यांनी या न्यूज पोर्टल चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.

Must Read

©2024 Live Kokan Express All Right Reserved.